Lockdown : IPL बद्दल सौरभ गांगुलीचं मोठं विधान, म्हणाला – ‘यावेळी विसरून जावा…
नवी दिल्ली, वृत्तसंस्था : बीसीसीआय लवकरच आयपीएलबाबत मोठा निर्णय घेऊ शकेल. विम्बल्डन आणि ऑलिम्पिक खेळांना याआधीच कोरोनामुळे ग्रहण लागले आहे. अश्यात आयपीएलचे आयोजन कसे करता येईल? सध्या देशभरात लॉकडाऊन सुरू आहे आणि 30 एप्रिलपर्यंत त्यात वाढ…