Browsing Tag

विरप्पन

चंदन तस्कर विरप्पनच्या मृत्यूनंतर 15 वर्षांनी पोलिसांनी त्याच्या महिला सहकार्‍याला केलं अटक

बेंगळूरू : वृत्तसंस्था - सुमारे 15 वर्षांपूर्वी ऑपरेशन कोकूनमध्ये चंदन तस्कर विरप्पनला तामिळनाडुच्या जंगलात मारण्यात आले होते. रविवारी त्याच्या टोळीतील एका महिला सहकार्‍याला पोलिसांनी कर्नाटकमध्ये अटक केली. पोलिसांनी सांगितले की, विरप्पनची…