Browsing Tag

विराट सोनवणे

कर्जाच्या बहाण्याने सव्वा दोन लाखांची फसवणूक

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन - बजाज फायनान्सच्या माध्यमातून पाच लाखांचे कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने तरुणाला सव्वा दोन लाख रुपयांना गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. सप्टेंबर 2019 मध्ये ही घटना घडली आहे.याप्रकरणी विराट सोनवणे (वय 37, रा.…