राज ठाकरेंना भेटण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी अन् शिवसेनेच्या शिष्टमंडळाची कृष्णकुंजवर धाव, मनसे…
मुंबई: पोलीसनामा ऑनलाईन - तळेगाव दाभाडे येथील सोमाटणे टोल नाका बंद करावा, या मागणीसाठी कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे, जनविकास समिती आदी सर्व पक्षीय शिष्टमंडळाने बुधवारी (दि. 17) मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. सोमाटणे टोलनाका…