‘शिवसेना महाराष्ट्रव्यापी पक्ष नाही, भाजपच नंबर 1’ : देवेंद्र फडणवीस
पोलिसनामा ऑनलाईन टीम : राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीतील मतमोजणी सुरू असून आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार भाजप आघाडीवर असल्याचं दिसून येत आहे. भाजपला मिळत असलेल्या यशाबद्दल फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला. यासोबत महाविकास आघाडी सरकारवर जोरदार…