महापालिका आयुक्तांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करणाऱ्या नगरसेविकांचे निलंबन करावे : नाना काटे
पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या 'त्या' दोन नगरसेविकांचे निलंबन करण्याची मागणी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी एक पत्रक काढत केली आहे. तसेच त्यांच्यावर…