काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आ. बाळासाहेब थोरात यांचे विरोधी पक्षनेत्याबाबत सूचक विधान
अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - कोण कोणत्या उमेदवाराचा प्रचार करीत आहे, याची माहिती पक्षश्रेष्ठींना समजलेली आहे. त्यावर लवकरच निर्णय घेतला जाईल, असे सूचक विधान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय कार्यकारणी सदस्य आ. बाळासाहेब थोरात यांनी विरोधी…