‘राज्यात भाजपचं सरकार पुन्हा येणार, ‘हा’ नेता 100 % मंत्री होणार’
बीड : पोलीसनामा ऑनलाइन - भाजपचे सरकार राज्यात पुन्हा येणार आणि आमदार सुरेश धस 100 टक्के कॅबिनेट मंत्री होणार असा दावा विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केले आहे. प्रवीण दरेकर यांनी बीड जिल्ह्यातील कुसळंब येथे सुरेश धस…