Browsing Tag

विलगीकरण कक्ष

औरंगाबादमध्ये ‘कोरोना’ लढ्यात ‘रोबोट’ची होतेय मदत !

पोलिसनामा ऑनलाईन टीम - देशातील सर्वाधिक कोरोनाबाधितांची संख्या महाराष्ट्रात असून दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. अशातच औरंगाबादमध्ये कोरोनाच्या लढ्यासाठी रोबोटची मदत घेतली जात आहे. विलगीकरण कक्षातील व्यक्तींना जेवण…

चित्रीकरणास विरोध केल्यामुळे कूपर रुग्णालयात निवासी डॉक्टरला मारहाण

पोलिसनामा ऑनलाईन टीम - कोरोनाबाधित रुग्णाला भेटायला आल्यानंतर रुग्णालयात चित्रकरणास विरोध केल्याचा राग आल्यामुळे रूग्णाच्या नातेवाईकांनी कूपर रुग्णालयात एका निवासी डॉक्टरला मारहाण केली आहे. डॉक्टरांवरील मारहाण रोखण्यासाठी कायदा केला असला…

Coronavirus : ‘ग्रीन झोन’मध्ये ‘कोरोना’ची एन्ट्री, ‘या’…

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून राज्यातील जिल्ह्यांचे तीन विभागात विभागणी करण्यात आली आहे. ज्या जिल्ह्यात एकही कोरोनाचा रुग्ण नाही अशा जिल्ह्यांचा समावेश ग्रीन झोनमध्ये करण्यात आला आहे. मात्र, आता ग्रीन…

Coronavirus : कोणत्याही ‘कोरोना’ योध्यांवर होणारे हल्ले खपवून घेणार नाही –…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोनाचा सामना करण्यासाठी पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर, नर्स अहोरात्र मेहनत घेत आहेत. परंतु काही दुष्ट प्रवृत्ती पोलिसांवर हल्ला करत आहेत. पोलिसांवरील हल्ले खपवून घेणार नाही, अशा हल्लेखोरांविरुद्ध कठोर कारवाई…

Coronaviurs : तुकाराम मुंढे यांनी उचललं कठोर पाऊल, 1200 जणांना करणार क्वारंटाईन

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोना विषाणूचा हॉटस्पॉट ठरलेल्या शहरातील सतरंजीपुरा परिसराबाबत आता महापालिका आयुक्त तुकाराम मुंडे यांनी कठोर पाऊल उचललं आहे. सतरंजीपुरा भागातील नागरिक अद्यापही माहिती लपवत असल्याचे समोर आल्याने या परिसरातील…

मरकज प्रकरण : मुंब्रा येथून 13 बांगलादेशींसह 25 जणांना अटक

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन - दिल्ली येथील मरकजमध्ये उपस्थित राहिलेल्या तबलिगीमुळे देशातील कोरोनाचा आकडा वाढला. मकरज येथे उपस्थित असलेले तबलिगी देशातील इतर भागात गेल्याने राज्यांमध्ये कोरोची संख्या वाढली. मरगजमध्ये उपस्थित राहून मुंब्रा येथे…

Coronavirus : राज्यातील 12 वा बळी, पालघरमधील 50 वर्षीय व्यक्तीचा ‘कोरोना’ मुळे मृत्यु

पालघर : पोलीसनामा ऑनलाइन  - पालघर तालुक्यातील सफाळे उसरणी येथील एका ५० वर्षाच्या नागरिकांचा कोरोनाची लागण झाल्यामुळे मृत्यु झाला. या नागरिकाला गेल्या ३ दिवसांपासून पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात उपाचारासाठी दाखल करण्यात आले होते. यामुळे…

Coronavirus : लष्करात ‘कोरोना’ बाधित ‘जवान’ सापडल्यानं खळबळ, सैन्यानं 90 कोर्सेस केले…

नवी दिल्ली : वृत्त संस्था  - भारतीय लष्करातील एक जवान कोरोना विषाणू बाधित असल्याचे आढळून आले आहे. त्याला लष्कराने सुट्टीवर पाठविले असून त्याला विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. लडाखमध्ये नेमणूकीवर असलेला हा ३४ वर्षाचा जवान आहे. त्याचे वडिल…

‘कोरोना’ रोखण्यासाठी आज मध्यरात्रीपासून राज्यात हा ‘कायदा’ लागू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असून देशात देखील कोरोनाची एन्ट्री झाली आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे 17 रुग्णांची चाचणी पॉझिटिव्ह आली असून त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. राज्यातील जनतेच्या आरोग्याचे…