Coronavirus : सोलापूरमध्ये कोरन्टाईनचा ‘शिक्का’ पाहून महिलेवर ‘बहिष्कार’ !
पोलीसनामा ऑनलाइन - देशभरात कोरोनाचा धास्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे साधा खोकला, ताप, सर्दी असणार्या नागरिकांकडे लोक संशयाने पाहत आहेत. अशाच एका घटनेला सोलापूरातील वाडयावस्त्या व झोपडपट्टयांमध्ये जाऊन सर्वाच्या आरोग्याची काळजी…