जेवणानंतर एक चमचा मध खा, पोटाच्या समस्या करा दूर
पोलीसनामा ऑनलाइन - अनेक जण बऱ्याचदा चवदार अन्नपदार्थ असल्यास अधिक खातात. परंतु नंतर यामुळे पोटात जळजळ, सूज येणे, वेदना होणे आणि पित्ताचा त्रास होतो. आपण आपल्या भुकेपेक्षा थोडे कमी खाल्ले पाहिजे. परंतु असे करूनही काही वेळा या समस्येचा सामना…