सांगलीतील बंड रोखण्याची जबाबदारी पुण्यातील कोथरूडचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्यावर
सांगली : पोलीसनामा ऑनलाइन - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना-भाजपमध्ये मोठ्या प्रमाण इनकमिंग झाले तसे मोठ्या प्रमाणात बंडखोरी देखील झाली आहे. बंडखोरी रोखण्याचे आव्हान दोन्ही पक्षांपुढे आहे. सांगली जिल्ह्यातील तीन विधानसभा…