Browsing Tag

विलास कांबळे

भाजप नगरसेवकाचा हॉटेलमध्ये मृत्यू

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन - भाजप नगरसेवक विलास कांबळे यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. परंतु त्यांचा मृत्यू कशामुळे झाला याची माहिती अद्याप समजू शकली नाही. कांबळे हे एका हॉटेलमध्ये काही दिवसांपासून वास्तव्यास होते. तेथेच…