Pune News : मिळकतकर विभागाने वळविला ‘मोबाईल टॉवर्स’ कडे मोर्चा ! कर आकारणी न झालेल्या ‘टॉवर्स’ची…
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - मिळकतकराचे उत्पन्न वाढावे यासाठी सातत्याने प्रयत्न करणार्या पुणे महापालिकेच्या कर आकारणी व संकलन विभागाने आता ‘मोबाईल टॉवर’ कंपन्यांकडे वसुलीसाठी मोर्चा वळविला आहे. मागील काही वर्षांपासून महापालिकेच्या…