Browsing Tag

विलास तापकीर

भाजपचे आ. भीमराव तापकीरांचे बंधू विलास तापकीरांचा ऐन निवडणुकीच्या धामधुमीत काँग्रेसमध्ये प्रवेश

सासवड : पोलीसनामा ऑनलाइन - भाजपच्या पुणे महापालिकेच्या नगरसेविका आणि भाजपचे खडकवासला मतदार संघाचे उमेदवार आमदार भीमराव तापकीर यांचे बंधू विलास तापकीर यांनी ऐन निवडणुकीच्या धामधुमीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. जिल्हाध्यक्ष आणि पुरंदर चे…