एका अफवेमुळं LIC ला बसला मोठा ‘झटका’, लक्ष देऊ नका असं कंपनीनं सांगितलं
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जेव्हापासून अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी LIC च्या आयपीओची घोषणा केली आहे, तेव्हापासून एलआयसी संबंधित विविध बातम्या समोर येत आहेत. यामुळे ते लोक देखील त्रस्त झाले आहेत ज्यांनी एलआयसीमध्ये पॉलिसी काढल्या आहेत.…