अनुपम खेरला ‘नॉटी मुलगा’ म्हणायचे अमरीश पुरी, स्वत:च केला खुलासा !
पोलीसनामा ऑनलाइन टीम - बॉलिवूडमधील दिग्गज स्टार आणि एक खतरनाक विलेन अमरीश पुरी यांची नुकतीच(दि 22 जून 2020) बर्थ अॅनिव्हर्सरी झाली. 15 वर्षांपूर्वी त्यांनी जगाचा निरोप घेतला. आपल्या शानदार अभिनयानं आजही ते चाहत्यांच्या मनात जिवंत आहेत.…