Coronavirus : धक्कादायक ! राज्यात 2 दिवसात 6 पोलिसांचा ‘कोरोना’मुळे मृत्यु
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - सोलापूर येथील एम आय डीसी पोलीस ठाण्यात नेमणूकीस असलेले पोलीस नाईक यांचा शुक्रवारी सकाळी कोरोनामुळे मृत्यु झाला. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या दोन दिवसात राज्यात ६ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे.मुंबईतील…