अलीकडच्या काळात चीनच्या ‘शत्रू’ देशांची यादी झाली मोठी, जाणून घ्या ‘का’ आहेत…
नवी दिल्ली, वृत्तसंस्था : गेल्या काही वर्षांत चीनने अनेक देशांशी आपले संबंध अशा प्रकारे बिघडवले आहेत की त्यांच्यात फारसा सुधार दिसून येत नाही. सध्या चीनचे विविध देशांबरोबर विविध विषयांवर असे वाद निर्माण झाले आहेत की ते चीनसाठी खूप अवघड झाले…