PHOTOS : ‘स्टार डान्सर’ सपना चौधरीनं ‘गुपचूप’ उरकला ‘साखरपुडा’ !…
पोलीसनामा ऑनलाइन टीम - हरियाणवी डान्सर, सिंगर आणि बिग बॉस स्पर्धक तसेच एक बॉलिवूड स्टार सपना चौधरी हिच्या आयुष्यात लवकरच एक सोनेरी वळण येणार आहे. आपल्या अनेक चाहत्यांचं मन मोडत सपना चौधरी विवाहबद्ध होणार आहे. नक्की कोणावर सपना लट्टू झाली…