Browsing Tag

विवाहित महिला

जाणून घ्या PGD आणि IVF उपचारांविषयी !

पोलीसनामा ऑनलाइन टीम - प्रत्येक विवाहित महिलेचं स्वप्न असतं की, आपण आई व्हावं. परंतु काही कारणांमुळं अनेकदा प्रेग्नंसीत अडचण येते. अनेकदा अनुवांशिक दोष असल्यामुळंही मुलं न होण्याची समस्या येऊ शकते. परंतु आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगाच…

विवाहिता बॉयफ्रेंडसोबत ऑस्ट्रेलियाला गेली, Lockdown मध्ये अडकून पडली

पोलिसनामा ऑनलाईन टीम - विवाहित महिला घरी खोटे सांगून बॉयफ्रेंडसोबत ऑस्ट्रेलियाला गेली होती. मात्र, लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर ही महिला तिथेच अडकली. त्यानंतर तिच्या पतीला पत्नीच्या प्रेमसंबंधाबद्दल माहिती मिळाली. मैत्रीणींसोबत फिरायला जात…

मासिक पाळीत ‘पोटदुखी’ का होते? जाणून घ्या 2 कारणं आणि 5 उपाय

पोलीसनामा ऑनलाइन - अनेक महिलांना मासिक पाळीत खुप त्रास सहन करावा लागतो. महिन्यातील ते चारपाच दिवस त्यांना नकोसे वाटतात. अशक्तपणा, पोटदुखी, कंबरदुखी आणि अवयवांना सूज असाही त्रास होतो. काही तरूणी आणि विवाहित महिलांना पोटदुखीचा त्रास जास्त…

नेपाळचा मोठा गंभीर निर्णय ! आता 7 वर्षानंतर देणार भारतीय महिलांना ‘नागरिकत्व’, वाढू शकतो…

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : भारत आणि नेपाळ यांच्यातील नकाशा वादाचा परिणाम आता शेकडो वर्षांपासून सुरू असलेल्या रोटी-बेटीच्या संबंधांवर होऊ लागला आहे. नेपाळमधील भारतीय महिलांना राजकीय आणि सामाजिक हक्कांपासून दूर ठेवण्याच्या षडयंत्राचा एक भाग…

बीड : लग्नाला नकार दिला म्हणून 24 वर्षीय महिलेच्या डोक्यात दगड घालून जीवे मारण्याचा प्रयत्न

बीड : पोलीसनामा ऑनलाईन - एका विवाहित महिलेने लग्नाला नकार दिला म्हणून मुलाने तिच्या डोक्यात दगड घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये मुलगी गंभीर जखमी झाली असून बीड जिल्हा रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना शनिवारी…

अनैतिक संबंधास नकार दिल्याने चाकूने सपासप वार करून विवाहितेचा खून

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - अनैतिक संबंधास नकार दिल्याच्या रागातून अविवाहित युवकाने विवाहितेवर चाकूने सपासप वार करून तिचा निर्घृण खून केला. पारनेर तालुक्यातील कोहकडी येथे शुक्रवारी ( दि.२८ ) रात्री सात वाजण्याच्या सुमारास हे घटना घडली.…

लठ्ठ असल्यामुळे घटस्फोटासाठी दबाव ; विवाहितेची आत्महत्या, सासरच्या मंडळीविरुद्ध गुन्हा

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन - लठ्ठ असल्यामुळे घटस्फोटासाठी दबाव टाकत शारिरीक आणि मानसिक त्रासाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना भोसरी येथे नुकतीच घडली.प्रियंका पेटकर असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.…

‘त्या’ विवाहित महिलेचा मृतदेह रेल्वे रुळावर सापडल्याने परिसरात खळबळ

भोकर : पोलीसनामा ऑनलाइन - (माधव मेकेवाड) - भोकर रेल्वे स्थानकावरील प्लेट फॉर्म क्र.१ वरील धावपट्टीजवळ सिग्नल फोल शेजारी एका विवाहित महिलेचा मृतदेह दिसल्याने परिसरात खळबळ झाली होती नेमकं ती विवाहिता कोण आहे. याची ओळख परिसरात नागरिकांना लवकर…

बारावीची परिक्षा देणाऱ्या विवाहित महिलेची आत्महत्या

बीड : पोलीसनामा ऑनलाईन - बारावीची परिक्षा देणाऱ्या विवाहित महिलेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज (सोमवार) दुपारी वडवणी तालुक्यातील चिंचाळे येथे उघडकीस आली. वर्षा रामनाथ नागरगोजे (वय-१९ रा. चिंचाळा हल्ली रा. परभणी) असे…