धक्कादायक ! पत्नी, सासरच्या मंडळीकडून होणार्या जाचाला कंटाळून जावायाची आत्महत्या
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पत्नी आणि सासरच्या मंडळीकडून होणार्या जाचाला कंटाळून विवाहीत पुरूषाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील वाकड परिसरात घडला आहे. सासूच्या नावावर असलेली शेतजमीन स्वतःच्या नावावर करून घेण्यासाठी पत्नी…