पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाने म्हटले – काका, मामा आणि आत्या यांच्या मुलांमधील विवाह बेकायदेशीर
पोलीसनामा ऑनलाइन टीम - पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, सख्खे काका, मामा - आत्या आणि मावशी यांच्या मुलांमधील विवाह बेकायदेशीर आहे. गुरुवारी कोर्टाने एका याचिकेवर सुनावणी करताना म्हटले की, याचिकाकर्त्यास त्याच्या…