Browsing Tag

विवाह सोहळा

Pune News : माजी खा.भाजपाचे नेते धनंजय महाडिक, मगरपट्टा सिटीतील लक्ष्मी लॉन्सचे विवेक मगर यांच्यासह…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - विवाह सोहळ्यात कोरोना नियमांचे पालन न केल्याने माजी खासदार व भारतीय जनता पक्षाचे नेते धनंजय महाडिक यांच्यासह 3 जणांवर पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती हडपसरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी…

Solapur News : …अन् सिध्दरामेश्वरांच्या योगदंडाशी कुंभार कन्येचा झाला विवाह

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन -   सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धरामेश्वर महायात्रेत पारंपरिक अक्षता सोहळा पार पडला. आज नंदीध्वज संमती कट्ट्यावर आणले गेले नाहीत. यावेळी कोरोनाचे सर्व नियम पाळून पालकमंत्री दत्तात्रय भरणे, सिद्धेश्वर यात्रा पंच…

मुलीच्या विवाहाच्या दिवशीच आईचा मृत्यू, लग्नमंडपात शोककळा

चाळीसगाव : पोलीसनामा ऑनलाइन -  घरात मुलीच्या लग्नाची सर्वत्र लगबग सुरू असताना आईचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी प्रसंग सीतामाई नगरातील भोकरे परिवारावर मंगळवारी (दि. 8) कोसळला आहे. मात्र, काळजावर दुःखाचा दगड ठेवत परिवाराने हा सोहळा साध्या…

Pre-Wedding शूटसाठी गेलेल्या जोडप्याचा नदीत पडून मृत्यू

हैदराबाद : पोलीसनामा ऑनलाइन -  सध्या विवाह सोहळा एका विधीपुरता मर्यादित न राहता, लग्नाच्या आधीच्या क्षणांचा आनंद साठवून ठेवण्याकडे तरुणाईचा कल दिसून येत आहे. भावी वधू-वराच्या पहिल्या भेटीपासून ते एकमेकांच्या विवाह सोहळ्यापर्यंतचे सर्व क्षण…

वधू पिताच ‘कोरोना’ पॉझिटिव्ह विवाह सोहळ्यात 200 जण, 24 जणांना ‘लागण’ !

उस्मानाबाद : पोलिसनामा ऑनलाइन - राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना शासनाच्या दिलेल्या आदेशाला जुगारून थाटात विवाह सोहळा पार पडल्यानंतर वधू पिताच कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या विवाह सोहळ्याला उपस्थितीत…

लग्नात मुंबईचा पाहुणा आल्यानं अनेकांना ‘कोरोना’ची लागण, वधू-वरांच्या वडिलांवर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  -   पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात धालेवाडी इथे शेकडो लोकांच्या उपस्थितीत विवाह सोहळा करण्यात आला. या सोहळ्याला तब्बल 400 च्या आसपास लोक उपस्थित होते. विशेष म्हणजे, या विवाह सोहळ्यात एक कोरोनाबाधित पाहुणा हजर…

Coronavirus : वरातीचा ‘थाट’ अन् ‘कोरोना’ पॉझिटिव्ह ‘जिजा’मुळं…

भोपाळ : पोलिसनामा ऑनलाइन - सध्या कोरोना संसर्गामुळे जनजीवन ठप्प झालं आहे. अजून किती दिवस लॉकडाऊन राहणार हे निश्चित नसलं तरीदेखील यंदाच्या हंगामातील लाखो विवाह सोहळ्यांच्या मुहूर्तावर पाणी पडलं आहे. पण काही ठिकाणी अगदी मोजक्या लोकांच्या…

Lockdown 3.0 : विवाह इच्छुकांनाही दिलासा ! ‘लॉकडाऊन’मध्ये रखडलेले ‘लग्न’…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशात अचानक उद्भवलेल्या कोरोना संकटामुळे आणि त्याला रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन घोषीत करण्यात आला. देशात तिसऱ्यांदा लॉकडाऊन वाढवण्यात आला असून 17 मे पर्यंत हा लॉकडाऊन सुरु राहणार आहे. देशव्यापी लॉकडाऊनमुळे अनेकांची…