भाषेच्या विविधतेमुळे संसद ‘प्रफुल्लीत’, १७ व्या लोकसभेच्या सदस्यांकडून विविध भाषेत…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - १७ व्या लोकसभेचा शपथविधी यावेळी थोडा वेगळा ठरला. कारण, लोकसभेतील नेत्यांनी शपथ घेताना विविध प्रकारे शपथ घेतली. शपथ सगळ्यांनी एकच घेतली असली तर त्यांची भाषा मात्र वेगवेगळी होती.संस्कृतपासून डोगरीपर्यंत, विविध…