Browsing Tag

विविध कार्यकारी संस्था

शेतकर्‍यांकडून 7 हजाराची लाच घेणारा दौंड तालुक्यातील संस्थेचा सचिव अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - दौंड तालुक्यातील भोरीभडक गावच्या विविध कार्यकारी संस्थेच्या सचिवास शेतकऱ्यांकडून 7 हजार रुपयांची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनने रंगेहात पकडले. गुरूवारी सायंकाळी ही कारवाई झाली आहे. पीक कर्ज मंजूर करण्यासाठी लाच घेत…