विकासकामांचे श्रेय इतरांनी लाटू नये : राहुल कलाटे
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - सांगवी व पिंपळे गुरव परिसरातील आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्या समर्थनार्थ एकवटले आहेत. मागील पंधरा वर्षांत दुसर्या पक्षाच्या काळात झालेल्या विकासकामांचे श्रेय इतरांनी लाटू नये असे…