कपिल देव यांचा ‘लूक’ पाहुन अनुपम खेर यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया,…
पोलीसनामा ऑनलाइन - देशभरात व्हायरसमुळे देशात लॉकडाउन असल्याने सर्वकाही आस्थापना बंद आहेत. दाढी-केस कटिंगची दुकानेही बंद असल्याचा फटका सामान्यांसह दिग्गजांनाही बसला आहे. परिणामी भारताचा माजी क्रिकेट खेळाडू सचिन तेंडुलकर, सध्याचा कर्णधार…