PM Kisan : रविवारी 8.5 कोटी शेतकर्यांच्या अकाऊंटमध्ये जमा होतील 6 व्या हप्त्याचे 17 हजार कोटी रूपये
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी 1 लाख कोटी रूपयांच्या अॅग्रीकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड सुविधेची सुरूवात करतील. याच प्रसंगी पीएम, किसान योजनेच्या सहाव्या हप्त्याचे 2000 रुपये सुद्धा शेतकर्यांच्या खात्यात…