Browsing Tag

विवेक गाडेगोणे

‘त्या’ बसचालकाने चक्‍क आजीचा मृतदेह बसस्थानकात आणून ठेवल्याने प्रचंड खळबळ

वर्धा : पोलीसनामा ऑनलाईन - राज्य परिवहन महामंडळात बसचालक, वाहक यांची नेहमीच कमतरता असते. त्यात सुट्ट्यांचे दिवस संपत आल्याने गाड्यांना गर्दी. अशावेळी कोणी रजा मागितली तरी ती न देण्याचा स्थानक प्रमुखाचा कल असतो. पण, रजा नाकारताना ती कशासाठी…