Browsing Tag

विवो कंपनी

फायद्याची गोष्ट ! Vivo चा Z1X स्मार्टफोन तब्बल 4000 रूपयांनी झाला ‘स्वस्त’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - विवो कंपनीने गेल्यावर्षी भारतामध्ये लाँच केलेला Vivo Z1X या स्मार्टफोनच्या किंमतीत कपात केली आहे. कंपनीने तब्बल 4 हजार रुपयांनी कपात केली आहे.  8 जीबी रॅमच्या मॉडेलच्या किंमतीत ही कपात करण्यात आली असली तरी कंपनीने…