कोरोना फायटरच्या हिम्मतीला ‘सॅल्यूट’ ! बाळांतपणानंतर 22 दिवसाच्या चिमुरडयाला घेऊन…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कोरोना विषाणूचा पराभव करण्यासाठी डॉक्टर आणि परिचारिका दिवस - रात्र काम करत आहेत, तर असे बरेच सरकारी अधिकारी आहेत जे त्यांच्या कार्यालयात उपस्थित राहून या डॉक्टर आणि परिचारिकांना मदत करतात. ग्रेटर विशाखापट्टणम…