अमृता फडणवीसांचा शिवसेनेवर पलटवार, म्हणाल्या – ‘मेरे पास ना घर न व्दार, फिर क्या उखाडेगी…
पोलीसनामा ऑनलाइन - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंदिरे सुरु करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रावरुन राजकारणात एकच खळबळ उडाली होती. तेव्हाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्विट करत…