पुण्यात तरुण व्यवसायिकाची गळफास घेऊन आत्महत्या
पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन - राहते घरात तरुण दुकानदाराने छतावरील पंख्याला बेडशीटच्या सहाय्याने गळफास लावून घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार चाकण गावच्या हद्दीतील विशाल गार्डनमध्ये घडला. आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही. महेंद्रसिंग…