Browsing Tag

विशाल तांबे

Pune News : ‘पी.पी.पी. पद्धतीने रस्ते विकसित करण्याचा प्रस्ताव मान्य करता मग पीपीपी तत्वावर…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  -  पी.पी.पी. पद्धतीने रस्ते विकसित करण्याचे मान्य करता, मगण त्याच पद्धतीने पीएमपीसाठी बस खरेदी का ? करीत नाही असा सवाल स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विशाल तांबे यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना केला आहे.…

Pune News : महापालिकेच्या तिजोरीवर कोट्यवधींचा बोजा टाकून खराडीतील ‘कोणाचे’ भले होणार ! प्रशासनाने…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  -  पीपीपी तत्वावर खराडीतील १२ रस्ते आणि दोन पुलांच्या कामांवरून महापालिका प्रशासनावर आता चोहोबाजूंनी टीका होउ लागली आहे. महापालिकेच्या तिजोरीवर कोट्यवधी रुपयांचा बोजा टाकून खराडीतील कोणाचे भले होणार आहे ? त्याचा…

भाजप प्रदेशअध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा आरोप BJP सत्ताधारी ‘पुणे महापालिकेनेच’ खोटा ठरविला !

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन - कोरोनाच्या संसर्गामध्ये प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी कोथरूड मतदार संघातील नागरिकांकरिता आपण दोन रुपये दराने खरेदी केलेली आर्सेनिक अल्बम या होमिओपॅथिक औषधाची डबी राज्य शासनाने २३ रुपयांना खरेदी केल्याचा आरोप करणारे…

महापौरांचे ‘कोरोना’, मात्र भाजप नगरसेवकांचे ‘कराना – कराना’ ! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

पुणे (शिवाजीनगर) : पोलीसनामा ऑनलाइन - एकिकडे ‘कोरोना’च्या पार्श्‍वभूमीवर सर्वसाधारण तहकुब करण्याच्या महापौरांच्या आवाहनाला विरोधी पक्षाचे नगरसेवक साथ देत असताना सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनीच केबल टाकण्यासाठी खोदाईची परवानगी देण्यासाठीचा…

पुणे : महापालिकेला आर्थिकदृष्टया 40 कोटींना खड्ड्यात घालणारा निर्णय भाजपानं बहुमताच्या जोरावर घेतला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - बांधकाम व्यावसायिकांच्या फायद्यासाठी महापालिकेला आर्थिक दृष्ट्या 40 कोटी रुपये खड्ड्यात घालणारा निर्णय आज सत्ताधारी भाजपने बहुमताच्या जोरावर सर्वसाधारण सभेत घेतला. बांधकाम व्यावसायिकांनी त्यांच्या स्कीमसाठी…

धनकवडीतील त्या जागेबाबतचा प्रस्ताव मंजूर करून सर्वसाधारण सभेपुढे घ्यावा : NCP चे नगरसेवक विशाल तांबे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - धनकवडीतील ओटा मार्केट आणि पोलीस चौकीसाठीच्या मोक्याच्या आरक्षित जागेवरील आरक्षण उठवण्यास शासन आणि स्थायी समितीच पुढाकार घेत आहे. प्रशासनाने हे आरक्षण उठवू नये यासाठी दिलेला ठराव स्थायी समितीने दाबून ठेवला आहे. ही…