Browsing Tag

विशाल निकम

‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ मालिकेत मोठ्या ज्योतिबाची होणार ‘एंट्री’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - 'दख्खनचा राजा ज्योतिबा' मालिका आता अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहाेचली आहे. आतापर्यंत छोट्या ज्योतिबाचं मालिकेत दर्शन होत होतं. आता लवकरच मोठ्या ज्योतिबाची मालिकेत एंट्री होणार आहे. असुरांचा नाश करण्यासाठीच…