Browsing Tag

विशाल पालवे

लासलगाव-वेळापूर रस्त्याची झाली चाळणं

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन - पाटोदा रोडवरील लासलगाव ते वेळापूर हा रोड निफाड़ तालुका हद्दित येत असून लासलगांव ते वेळापुर रोडची अवस्था अत्यंत खराब झालेली असून त्या रोडवर मोठे मोठे खड्डे पडलेले आहे. या रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाकगाकडून…