Browsing Tag

विशाल सातव

शिक्रापुर : शिवसेनेत गटबाजी ? जिल्हाप्रमुखांचा फोटो होर्डिंग वरुन ‘गायब’

शिक्रापुर : वाघोली ता.हवेली येथील शिवेसेनेचे एकनिष्ठ कार्यकर्ते व पुणे जिल्हा युवासेनेचे माजी जिल्हाप्रमुख विशाल सातव यांची शिवसेना युवासेनेच्या महाराष्ट्र राज्य सहसचिव पदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा शिवसेना…