Browsing Tag

विशाल सुखदेव भोर

GST निरीक्षक, ऑडीटर लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - GST कार्यालयातील निरीक्षक व ऑडिटरला लाचेची मागणी करून ती स्विकारताना रंगेहाथ पकडले. नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. विशाल सुखदेव भोर (वय 34 वर्षे, राज्यकर निरीक्षक, वर्ग 2, वस्तू व सेवाकर…