शाळांच्या येत्या शैक्षणिक वर्षाबाबत झाला ‘हा’ मोठा निर्णय, जाणून घ्या
पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - सध्या कोरोना व्हायरसचे संकट असून यात सगळ्याच गोष्टी ठप्प झाल्या आहेत. सर्व शिक्षण संस्था देखील बंद आहेत. आता शालेय शिक्षण विभागाने शुक्रवारी कोरोनाबाबत राज्यातील सर्व शिक्षण संस्थांनी येणाऱ्या शैक्षणिक वर्षात…