Browsing Tag

विशेष ट्रेन सेवा

रेल्वेची मोठी घोषणा ! 12 सप्टेंबरपासून धावणार 80 नवीन पॅसेंजर ट्रेन, 10 तारखेपासून करू शकाल आरक्षण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -  १२ सप्टेंबरपासून ८० नवीन विशेष गाड्या सुरू करण्यात येणार आहेत. यासाठी बुकिंग १० सप्टेंबरपासून सुरू होईल. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व्ही.के. यादव यांनी सांगितले की, या गाड्या आधीच चालवल्या जाणाऱ्या २३०…