भारत सरकारनं जारी केला देशाचा नवीन ‘नकाशा’, नव्या ‘रूपात’ जम्मू-काश्मीर आणि…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द करण्यात आल्यानंतर जम्मू काश्मीर आणि लडाख हे केंद्रशासित प्रदेश झाले आहेत आणि आज (शनिवार) अखेर गृहमंत्रालयाकडून 28 राज्ये आणि 9 केंद्रशासित प्रदेश असलेल्या नवा नकाशा सादर करण्यात आला…