Babri Demolition Case : बाबरी विध्वंस प्रकरणाचा आज निर्णय, 49 आरोपींपैकी 17 जणांचे झाले आहे निधन
लखनऊ : बाबरी विध्वंस प्रकरणात आज 30 सप्टेंबररोजी सीबीआय (CBI) चे विशेष न्यायाधीश, अयोध्या प्रकरण, लखनऊ आपला निर्णय सुनावणार आहेत. सेशन ट्रायल नंबर 344/1994, 423/2017 आणि 796/2019 सरकार विरूद्ध पवन कुमार पांडे आणि अन्य वरील प्रकरणात सर्व…