काय सांगता ! होय, पोलिसांनी चक्क मुक्या जनावरांच्या चार्याचा प्रश्न सोडविला
पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - आगळ्या वेगळ्या उपक्रमासाठी पुणे पोलिस नेहमी चर्चेत तर असतातच पण आता ते अश्याच एका चांगल्या कामामुळे. हडपसर पोलिसांनी मुक्या जनावारांच्या चाऱ्याचा प्रश्न सोडवला आहे. स्वतः कर्मचाऱ्यांनी मंडईमधून पडलेला चारा गोळाकरून…