Ajit Pawar | सण-उत्सव साधेपणाने साजरा करावेत
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) - Ajit Pawar | कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी संकट अजून टळले नाही. त्यामुळे कोणीही गाफील राहू नये. येणाऱ्या काळात दहीहंडी, गणेशोत्सवाबरोबरच सर्वधर्मीयांचे महत्त्वाचे सण-उत्सव साधेपणाने साजरे…