Browsing Tag

विशेष पोलीस महानिरीक्षक

आई-वडिलांनी मुलांमध्ये सकारात्मक उर्जा निर्माण करण्याची आवश्यकता : IPS डॉ. रवींद्र कुमार सिंघल

कळंब : पोलीसनामा ऑनलाइन - आई वडिलांनी मुलांना योग्य मार्गदर्शन करून त्यांच्या उज्वल भविष्यासाठी त्यांच्यात सकारात्मक उर्जा निर्माण करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन औरंगाबाद परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. रविंद्रकुमार सिंघल यांनी…

विजयस्तंभ अभिवादन तयारीसाठी स्थानिकांचे मोलाचे सहकार्य : IG सुहास वारके

वाघोली : पोलीसनामा ऑनलाइन (कल्याण साबळे पाटील) - पेरणे ( ता: हवेली) येथे १ जानेवारी रोजीच्या अनुषंगाने विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी लाखोंच्या संख्येने येणाऱ्या बाधवांची सुरक्षा व सोय करण्यासाठी स्थानिक नागरिकांचे मोलाचे सहकार्य लाभत…

विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांची जेजुरी पोलीस स्टेशनला भेट

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन - कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.सुहास वारके पुणे जिल्ह्याच्या दौर्‍यावर असून वारके यांनी आज जेजुरी पोलीस स्टेशनला भेट देत कामकाजाची पाहणी केली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर…

दरोड्यातील आरोपींना जेरबंद करणाऱ्या API हनुमंत गायकवाड यांचा विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या हस्ते…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) - चार महिन्यांपूर्वी घडलेल्या दरोडा सारख्या गंभीर प्रकरणामध्ये गुन्ह्याचा कुठलाही धागादोरा हाती नसताना मोठ्या शिताफीने तपास करून त्या गुन्ह्यातील ७ आरोपींना शोधून काढून त्यांच्याकडून साडेआठ लाखांचा…

पोलीस महानिरीक्षकाच्या (IG) गाडीने पादचाऱ्याला उडवले, पुढे झाले असे काही…

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन - पुणे- बंगळूरू महामार्गावर एका पादचाऱ्याला उडवून जाणाऱ्या विशेष पोलीस महानिरीक्षकाच्या (IG) गाडीला स्थानिकांनी पकडले. त्यांनी ती गाडी पोलिसांच्या ताब्यात दिली. या धडकेत पादचारी तर ठार झाला. मात्र, गाडी पोलीस…

‘आयर्नमॅन’ रविंदर सिंघल औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - नाशिकचे पोलीस आयुक्त 'आयर्नमॅन' रविंदर सिंघल हे आता औरंगाबाद परिक्षेत्राचे नवे विशेष पोलीस महानिरीक्षक असतील. तर औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक पी. पी. मुत्याळ यांची नांदेड परिक्षेत्राचे विशेष…

विश्‍वास नांगरे-पाटील यांच्यासह ६ विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या (IG) बदल्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांची नाशिकच्या पोलिस आयुक्‍तपदी नियुक्‍ती करण्यात आली आहे. राज्य गृह विभागाने काही वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्यांचे आदेश निर्गमित केले…