‘ठाकरे सरकारने कोकणी माणसांवर कुठला आणि कोणता राग काढला ?’
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - गणेशोत्सवानिमित्त चाकमान्यांना कोकणात जाण्यासाठी विशेष रेल्वे गाड्या सुरु करण्यास राज्य सरकारने शुक्रवारी परवानगी दिली होती. नुकतीच एसटी गाड्या सोडण्याचीही मंजूरी दिल्यानंतर आता रेल्वेही कोकणातील चाकरमान्यांसाठी…