वाधवान बंधूंचा जेलमधील मुक्काम 8 मे पर्यंत वाढला, CBI कोठडीत वाढ
पोलिसनामा ऑनलाईन टीम - येस बँकेचे सर्वेसर्वा राणा कपूर यांच्यासोबत वाधवान यांचे संबंध आणि येस बँक घोटाळ्यामागचं षडयंत्रााचा खोलवर तपास होणे आवश्यक आहे. त्यामुळे कपिल आणि धीरज या वाधवान बंधूंची कोठडी सीबीआयने वाढवून मागितली. त्यानुसार सीबीआय…