Browsing Tag

विश्रांतवाडी पोलीस ठाणे

Pune News : पत्नी तरूणासोबत फिरताना दिसल्यानंतर पतीनं त्या तरूणाला चोपलं

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - पत्नी एका तरुणासोबत फिरत असताना दिसून आल्यानंतर पतीने साथीदारांच्या मदतीने त्या तरुणाला बेदम मारहाण केली. तर त्याच्या मित्रांनी देखील त्याला मारहाण केली आहे.याप्रकरणी शंतनू वावरे (वय 28) याने विश्रांतवाडी पोलीस…

Pune News : धानोरी परिसरातील MSEB ऑफिसमधील असिस्टंट इंजिनिअरला 4 हजार रुपयांची लाच घेताना अँटी…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - धानोरी परिसरातील एमएसईबी ऑफिसमधील अभियंत्यास 4 हजार रुपयांची लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडले आहे. ही कारवाई सुरू आहे. दीपक गोंधळेकर असे पकडण्यात आलेल्या लोकसेवकाचे नाव आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात…

पुण्यात लष्कराच्या जवानाचे पत्नीवर चाकूने सपासप वार, गळ्यावर वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात रजेवर आलेल्या लष्कर जवानांने कौटुंबिक वादातून पत्नीवर चाकूने सपासप वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तर जवनाने स्वतः गळ्यावर वारकरून घेत आत्महत्या करण्याचा देखील प्रयत्न केला आहे.…

पुण्यात पूर्ववैमनस्यातून तरुणाला ‘बेदम’ मारहाण

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - पूर्ववैमनस्यातून चार जणांच्या टोळक्याने एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना विश्रांतवाडी परिसरात घडली. यात तरुण गंभीर जखमी झाला आहे.याप्रकरणी प्रतीक माणतोडे (वय 24) याने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात…

दुभाजकाला धडकून दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - भरधाव दुचाकी दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा जागिच मृत्यू झाला. डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्याने हेल्मेट परिधान केले नव्हते. पुणे आळंदी रस्त्यावर ही…

पुणे : दोन वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शहरात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. एका अपघातातील मयताची अद्याप ओळख पटलेली नाही. हे अपघात मगरपट्टा आणि पुणे-आळंदी रोडवर घडले आहेत.पुणे आळंदी रोडवर झालेल्या अपघातात प्रल्हाद पंढरीनाथ…