Browsing Tag

विश्रामबाग पोलिस

नवी पेठेतील अमोल बधे खून प्रकरणी कुख्यात गजानन मारणे आणि त्याच्या 20 साथीदारांची निर्दोष मुक्तता

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुण्यातील टोळी युद्धात गाजलेल्या अमोल बधे खून प्रकरणात मोक्कानुसार कारवाई केलेल्या कूविख्यात गजानन पंढरीनाथ  मारणे व त्याच्या 20 साथीदारांची  न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.पुणे :  विश्रामबाग येथे दाखल…

Pune News : पायी चालताना मोबाईलवर बोलणं जीवावर बेतलं ! पुण्यातील बाजीराव रोडवर काँक्रिट मशिनचा…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -   पायी चालताना मोबाईलवर बोलणं जीवावर बेतल्याची घटना आज (मंगळवार) सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास बाजीराव रोडवर घडली. वर्दळीतून पायी मोबाईलवर गप्पा मारणार्‍या युवकाला टेम्पोच्या पाठीमागील बाजूस अ‍ॅटॅच असलेल्या…

सांगली : तरुणाच्या डोक्यात दगड घालून आणि धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन -   सांगलीमध्ये ( Sangli) धक्कादायक घटना घडली आहे. येथील काळी खाण परिसरात तरुणाच्या डोक्यात दगड घालून आणि धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून ( Murder) करण्यात आला. प्रदीप राजू हंकारे ( Pradeep Raju Hankare) असे…

Pune : 40 वर्षीय नराधमाचे 7 वर्षाच्या मुलीशी अश्लील चाळे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शहरातील मध्यवस्तीत काळीमा फासणारी घटना घडली असून एका 40 वर्षीय नराधमाने 7 वर्षीय चिमुकलीशी अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी महेश पंढरीनाथ शिंदे (रा. नवी पेठ) याच्यावर गुन्हा दाखल…

Sangli : धक्कादायक ! दीड दिवसांपुर्वी जन्मलेल्या मुलाचा निर्दयी मातेनं गळा आवळला

सांगली: पोलीसनामा ऑनलाईन - आईनेच केवळ ४१ तासांपूर्वी जन्मलेल्या पोटच्या मुलीचा गळा घोटून खून केला. उपचारादरम्यान या दुर्दैवी बालिकेचा मृत्यू झाला. सांगलीतील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. तिने पोटच्या गोळ्याचा गळा का आवळला,…

Pune : पादचाऱ्याच्या पिशवीतून मोबाइल चोरणाऱ्यास अटक

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - पादचाऱ्याच्या पिशवीतून मोबाइल चोरणाऱ्यास गुन्हे शाखेच्या युनिट एकने सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून मोबाईल जप्त करण्यात आला आहे. तो रिक्षाचालक आहे. जयदीप रामछबिले ठाकूर (वय २७, रा. धानोरी) असे अटक करण्यात…

पुण्यातील नारायण पेठेत घरात घुसून दागिने चोरणार्‍याला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - नारायण पेठेत ज्येष्ठ महिलेच्या घरात पाणी पिण्याच्या बहाण्याने शिरून धमकावून 1 लाख 5 हजार रुपये सोन्याचा ऐवज चोरीच्या प्रकरणाचा उलगडा झाला आहे. परंतु, याप्रकरणात चोरटा सोडून त्याच्याकडून सोने घेणार्‍यास पकडण्यात आले…